स्वप्नं आपण नेहमीच बघतो, स्वप्नं बघणे आणि ते पूर्ण करणे सर्वांनाच जमत नाही .स्वप्नं बघणे हा जणू माझा छंदच होता मी शाळेत असताना पासूनच खूप स्वप्नं बघितली. अर्थातच माझी स्वप्ने हि माझ्या आजूबाजूला ज्या घडामोडी घडत होत्या त्या संदर्भाने होती, मी मोठा होत गेलो तशी माझी स्वप्ने हि बदली .
मी अनेक स्वप्ने बघितली पण सर्वच स्वप्नांमध्ये माझ्या कुटुंबासाठी जे मी स्वप्नं बघितलं ते सर्वच स्वप्नामध्ये सारखच होत आणि आज पण मी जे स्वप्नं बघतो त्यात माझ्या कुटुंबासाठी जे मी स्वप्नं बघितलं ते तेच आहे. मी बघितलेली स्वप्न कधी पूर्ण होतील याचा विचार केला नाही, आजपर्यंतच्या जीवनाचा विचार केला तर मी खूप स्वप्नं बघितली आणि आज पण स्वप्नं बघतोपरंतु आज जे स्वप्नं बघतो ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ते पूर्ण होईलच. मी आजपर्यंतच्या जीवनात स्वप्नं बरोबर घेऊनच जीवन जगलो, आणि त्यामुळे मला माझ्या ब्लोगच नाव " स्वप्नं सारथी " हे सुचल .

No comments:
Post a Comment