भारतची संस्कृती ही सर्व भागांमध्ये वेगळी पण वैशिष्ट्य पूर्ण आहे. गणपती उत्सव , दशारा , दिवाळी , गुडीपाडवा नवरात्री उत्सव अश्या विविध उत्सवातून आपल्याला संस्कृती पाहायला मिळते .
दिवाळी |
गणपती उत्सव |
नवरात्री |
गुडीपाडवा |
पण आज बघितल तर आपल्याला संस्कृतीचा विसर पडला आहे .
आपण हे उत्सव celibration समजून साजरा करतो.पूर्वीपासूनच मेहंदी काढणे हि परंपरा आपल्याकडे आहे
परंतु आजकाल आपल्याला अंगावर गोधवलेल हेच बघायला मिळते .
आपल्या पोशाखात खूप बदल झालेत आणि संस्कृती नावापुर्तीच राहिलेली आहे, यासर्वांचे परिणाम आपण बघतोच आहे. स्त्रिया व मुली साडी आणि ड्रेस वापरतात, पण आजच्या जीन्स आणि टापच्या fashion मुळे अंगप्रदर्शन करून संस्कृती आणि लाज संपूष्टातच आणली आहे.
No comments:
Post a Comment